You are currently viewing अरे विध्यात्या अजुन काय हवे आहे मला..

अरे विध्यात्या अजुन काय हवे आहे मला..

अरे विध्यात्या अजुन काय हवे आहे मला…

बार असोसिएशनच्यावतीने उत्कृष्‍ट अभियंता म्‍हणून अजयकुमार सर्वगोड यांचा गौरव…

कणकवली

पोलीस स्टेशन आणि कोर्टाची पायरी चढु नये असे लहानपासुन माझे आई वडिल माझ्या मनावर मला बिंबवत होते. आजपर्यंत कोणत्याही कारणास्तव मी पोलीस स्टेशन किंवा कोर्टामध्ये जाण्याचे टाळत आलो . हे केवळ आई वडिलांच्या संस्कारामुळेच. परंतु शासकिय सेवेत अभियंता म्हणुन काम करत असताना कामानिमित्त पोलीस स्टेशन आणि कोर्टामध्ये जाण्याचा प्रसंग वारंवार आला तरी सुध्दा कमीत कमी वेळा जाण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केला.

मित्रहो भारतीय लोकशाहीमध्ये न्यायालय न्यायव्यवस्था अंत्यंत महत्वाचा घटक मानला जातो.लोकशाहीचा सर्वात मोठा आधारस्तंभ म्हणुन न्यायव्यवस्थेकडे पाहिले जाते.सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये जिल्हा न्यायालय आणि कणकवली ‍ न्यायालयामध्ये माझ्यासारख्या अधिकाऱ्याचा आतापर्यंत या जिल्हयामध्ये दोन वेळा सत्कार आणि सन्मान झालेला आहे. हे माझ्यासाठी अंत्यंत महत्वाची आनंदाची आणि निश्चितपणाने अभिमानाची व कौतुकास्पद गोष्ट आहे.

आज दि. 10/02/2024 रोजी कणकवली तालुका कोर्टामध्ये कणकवली तालुका बार असोसिएशनच्या वतीने आणि कणकवली तालुक्याचे न्यायधीश मा. शेख साहेब आणि मा.सोनटक्के साहेब व ॲड. उमेश सावंत, अॅड राजू परुळेकर अॅड विलास परब, अॅड अनिल बर्वे यांच्या हस्ते माझा उत्कृष्ट अभियंता म्हणुन काम करणारा अधिकारी म्हणुन तसेच गतिमान आणि पारदर्शकरित्या काम करणारा अभियंता म्हणुनही मला सन्मानित केल याचा मला मनस्वी आंनद होत आहे. म्हणुनच आनंदाने मला आवर्जुन म्हणावयासे वाटते की,?अजित नाडकर्णी यांनी मार्गदर्शक सरवगौड यांचे केले अभिनंदन* विध्यात्या अजुन काय हवे आहे मला “*

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
———————————————–

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + 19 =