You are currently viewing माजगाव वासियांचे प्रलंबित धरणाचं भूमिपूजन संपन्न

माजगाव वासियांचे प्रलंबित धरणाचं भूमिपूजन संपन्न

माजगाव वासियांचे प्रलंबित धरणाचं भूमिपूजन संपन्न

सावंतवाडी

ग्रामस्थांचे अनेक वर्षापासूनचे असलेले स्वप्न अखेर आज पूर्ण होत असून माजगाव धरणाची भूमिपूजन आज माजी आमदार राजन तेली यांचे उपस्थितीत करण्यात आले.

दरम्यान गेले अनेक वर्षापासून तेथील नियोजित करण्याचा प्रयत्न प्रलंबित होता, मात्र आज आज त्याचा भूमिपूजन होत असल्याने गेले अनेक वर्षांपासूनचे धरणाचे स्वप्न साकार होत असल्यामुळे माजगाव वासियांमधून समाधान व्यक्त होत आहे.

यावेळी माजगाव सरपंच सौ.अर्चना सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रेश्मा सावंत, माजी नगराध्यक्ष मनोज नाईक, माजी नगरसेवक आनंद नेवगी, उपसरपंच संतोष वझरे, देवस्थान कमिटी अध्यक्ष आनंद सावंत, गाव प्रमुख आर के सावंत, शेतकरी संघर्ष समिती अध्यक्ष श्रीकृष्ण सावंत, ग्रामपंचायत सदस्य सौ.गीता कासकर, मधुकर कुंभार, माधवी भोगन, भाजप सावंतवाडी मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे, अजय सावंत ,सचिन बिर्जे, अँड सचिन गावडे ,अँड शामराव सावंत, आदी मान्यवर व माजगाव गावातील शेकडो ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा