*_शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे, राज्य विज्ञान संस्था नागपूर आयोजित_*
♦️ *५१ वे राज्यस्तरीय बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शन २०२३-२४*♦️
*💫मृदा व जलसंधारण विभाग💫*
_*🎀🎊लघुपाटबंधारे योजना* माजगाव सावंतवाडी या कामाचा ऑनलाईन *भूमिपूजन सोहळा…!!🎊🎀*_
*💫सावंतवाडी नगरपरिषद💫*
_*🎀🎊महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान (राज्यस्तरीय)* अंतर्गत *सावंतवाडी शहर पाणीपुरवठा योजना* सुरळीत करणे या कामाचा *ऑनलाईन भूमिपूजन सोहळा…!!🎊🎀*_
_💐मा. नाम. *श्री. एकनाथजी शिंदे* यांच्या शुभहस्ते *उद्घाटन सोहळा…!!💐*_
*♦️नाम. श्री. दीपक केसरकर♦️*
(शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री
*🎊उद्घाटन सोहळा ऑनलाईन पध्दतीने शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ सकाळी १०.०० वा. करण्यात येईल.🎊*