You are currently viewing सावंतवाडी मनसे पदाधिकार्‍यांची १८ जानेवारीला बैठक

सावंतवाडी मनसे पदाधिकार्‍यांची १८ जानेवारीला बैठक

सावंतवाडी मनसे पदाधिकार्‍यांची १८ जानेवारीला बैठक

सावंतवाडी

सावंतवाडी तालुका मनसे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन १८ जानेवारीला सकाळी १०.३० वाजता हॉटेल मँगो २ येथे करण्यात आली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राम मंदिर प्रतिष्ठापना आणि राम मंदिरासाठी ज्या कारसेवकांनी बलिदान दिले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी कर्यक्रमाचे आयोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी तालुक्यात अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या बैठकीला सावंतवाडी तालुक्यातील मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन, सावंतवाडी तालुका अध्यक्ष मिलिंद सावंत यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × five =