You are currently viewing अर्चना घारेंच्या माध्यमातून आयोजित माजगाव येथील खेळ पैठणी स्पर्धेच्या शीतल सावंत ठरल्माया मानकरी..

अर्चना घारेंच्या माध्यमातून आयोजित माजगाव येथील खेळ पैठणी स्पर्धेच्या शीतल सावंत ठरल्माया मानकरी..

अर्चना घारेंच्या माध्यमातून आयोजित माजगाव येथील खेळ पैठणी स्पर्धेच्या शीतल सावंत ठरल्माया मानकरी..

सावंतवाडी

राष्ट्रवादीच्या महिला नेत्या अर्चना घारे यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या खेळ पैठणीच्या कार्यक्रमाच्या शीतल सावंत मानकरी ठरल्या तर प्रणिता सावंत या द्वितीय तर पार्वती सावंत यांनी तृतीय क्रमांक पटकावला. यावेळी काढण्यात आलेल्या लकी ड्रॉ च्या विजेत्या शिवानी गावडे या ठरल्या. राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजगाव येथे हळदीकुंकू समारंभानिमित्त खेळ पैठणीचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे बक्षीस वितरण सौ. परब व अनुराधा भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सायली दुभाषी, नीतिशा नाईक, सावली पाटकर, सुधा सावंत, श्रावणी कोरेगावकर, सुनिता भाई , पूजा दळवी, सिद्धी परब, आजी-माजी माजगाव ग्रामपंचायत सदस्य व महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

7 − 4 =