ठाणे :
वक्रतुंड साहित्य, कला, संस्कृती मंच, ठाणे, माध्यमातून जून २०१७ शैक्षणिक, सांस्कृतिक,सामाजिक अशा साहित्यिक ज्ञानविज्ञान संवर्धक, जनप्रबोधनाचे विविध नवनवीन ऊपक्रम सुरू असतात, अशा ऊपक्रमाचा एक भाग म्हणून २०२४, नववर्षासाठी, “प्रातिनिधिक लेखन पुस्तकाचे” प्रकाशन करण्यात येत आहे त्याची माहिती खालील प्रमाणे..
… विषय-“लोकशाहीची संकल्पना ”
मुद्दे..
१) लोकशाहीचां आत्मा संविधानाची नियमावली
२) लोकशाहीचा पाया, संसंद प्रशासन, न्यायव्यवस्था, प्रसारमाध्यमे..
३) लोकशाहीचा प्रमुख घटक, मतदान आणि मतदार..
४) सद्धस्थीतितिल लोकशाहीसंकल्पनेत झालेले सकारात्मक आणि नकारात्मक बदल..
५) निकोप लोकशाहीच्या पावित्र्य रक्षणासाठी सुज्ञ मतदार आणि निरपेक्ष सावध, मतदान, निकोप मतदान प्रक्रिया ह्यांच्या परस्पर पुरक संबंधांसाठी उपाययोजना
६) संविधानाच्या संवर्धनासाठी आणि रक्षणासाठी नागरिकांचे कर्तव्ये..
ह्या मुद्द्यावर भाष्य चर्चा, आणि विचार मांडावेत..
आपल्या देशातील प्रचलीत लोकशाही संकल्पनेबद्दल, आचारसंहिता, शासनप्रणाली, लोकप्रतिनिधी, मतदार, मतदान, निवडणूक प्रक्रिया ह्या सर्वावर प्रकाश झोत टाकुन, एकुणच, देशाच्या सद्ध्याच्या (भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई, प्रदुषण आणि राजकीय उलथापालथ) ह्यामुळे दोलायमान झालेल्या लोकशाहीच्या निकोप संवर्धनासाठी, ठोस उपाययोजना करणारे अपरिहार्य बदल सुचवु शकता. अशाप्रकारे लोकशाही संकल्पनेतील सर्व मुद्यांवर आपले विचार मा़ंडण्यात यावे. अशा प्रकारे भारताचे संविधान किंबहुना लोकशाही, ह्या विषयावर लेखन टाईप करुन पाठवायचे आहे. (लेखन मर्यादा १००० शब्द अंदाजे तीन पेज).
निःशुल्क नावनोंदणी, लेखनसाहित्य एकूण २५, मान्यवरांचां सहभाग अपेक्षित आहे. मान्यवरांनी आपल्या, लेखन साहित्यासोबत, फोटो, संपर्क क्रमांक, पत्ता, हे सर्व (श्री-जगन्नाथ खराटे – ठाणे व्हाट्सप, क्रं ८६५२६२९०६८ पाठवावे.)
(तसेच, २५ मान्यवरांचा अपेक्षित लेखन सहभागा नंतर, सहभाग प्रक्रिया बंद होईल)
अंतिम मुदत- १० फेब्रु २०२४
(अत्यंत महत्त्वाची सूचना.)
निःशुल्क सहभाग असल्याने, पुस्तक निःशुल्क मिळणार नाही,..
(पुस्तक हवे असल्यास पुस्तक प्रकाशनाशी संपर्क साधावा…)