You are currently viewing लोरेगावच्या कु. निलेश राणे यांस कडून सामाजिक कार्या सोबत क्रीडा क्षेत्रात ही योगदान

लोरेगावच्या कु. निलेश राणे यांस कडून सामाजिक कार्या सोबत क्रीडा क्षेत्रात ही योगदान

*लोरेगावच्या कु. निलेश राणे यांस कडून सामाजिक कार्या सोबत क्रीडा क्षेत्रात ही योगदान*

कणकवली

ओमकार इलेव्हन घोणसरी मुंबई स्थित संघासाठी लोरे युवा सेना शाखा प्रमुख मा.कु. निलेश राणे यांच्या सौजन्याने व घोणसरी गावच्या ग्रामपंचायत सदस्य श्री सचिन सुतार यांच्या प्रयत्नातून टी-शर्ट देण्यात आल्या त्याप्रसंगी गावातील ग्रामस्थांनी आभार मानले आणि घोणसरी संघाच्या सर्व सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा