You are currently viewing कै. सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले- आ. वैभव नाईक

कै. सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले- आ. वैभव नाईक

*कै. सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले- आ. वैभव नाईक*

*कै. सुधीर कलिंगण यांच्या द्वितीय स्मृतिदिनी त्यांच्या आठवणींना दिला उजाळा*

दशावतार हि लोककला देशातच नाही तर जगात पोहोचली आहे.हि कला खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार नेण्याचे काम लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांनी केले. त्यामुळेच जनतेने त्यांना दशावतारातील लोकराजा हि पदवी दिली. सुधीर कलिंगण यांच्या पश्चात कलिंगण कुटुंबियांनी त्याच ताकदीने दशावतारी कलेचा वारसा पुढे नेण्याचे काम केले. रसिक प्रेक्षकांनी देखील कलिंगण कुटुंबियांना भरभरून प्रतिसाद दिला. या कलेला राजकीय क्षेत्रामधून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी केले.

लोकराजा कै. सुधीर कलिंगण यांचा द्वितीय स्मृतिदिन काल नेरूर येथे साजरा करण्यात आला. यावेळी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून कै. सुधीर कलिंगण यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहिली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, कुडाळ तालुका संघटक बबन बोभाटे, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे, सरपंच भक्ती घाडीगावकर, काका कलिंगण, राजू कलिंगण, बाळा कलिंगण,आबा कलिंगण,भास्कर सामंत, मंजुनाथ फडके, दत्ता देसाई, यशवंत काका तेंडुलकर, सिद्धेश कलिंगण,पंकज कलिंगण, ऍड सोनू गवस, संतोष रेडकर, बाळा सावंत,प्रेमानंद देसाई, ऍड. पी. डी. देसाई, प्रा. प्रणाली मयेकर, दया धाऊसकर, चंद्रकांत खोत, बाबली आकेरकर,श्री. आजगावकर आदी उपस्थित होते.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा