You are currently viewing शिवसेना नेते श्री किरण उर्फ भैय्या सामंत यांची शिवसेना पदाधिकारी यांनी घेतली भेट

शिवसेना नेते श्री किरण उर्फ भैय्या सामंत यांची शिवसेना पदाधिकारी यांनी घेतली भेट

मुंबई :

 

शिवसेना नेते श्री किरण उर्फ भैय्या सामंत यांची शिवसेना पदाधिकारी यांनी त्यांच्या मुंबई येथील निवास्थानी भेट घेतली. जिल्ह्यातील ईमारत बांधकाम कामगार यांच्या समस्या,जिल्ह्यातील 25-15 योजनेतील विकास कामे, अर्थसंकल्प (बजेट) मधील कामे, आदिवासी जमीन फेर मोजणी,पर्यटन विषयी कामे, जिल्ह्यातील धूप प्रतिबंधक बंधारे, पक्षप्रवेश, सिंधू रत्न योजनांविषयी चर्चा, औद्योगिक विकास महामंडळातील विकास कामांची चर्चा करण्यात आली. यावेळी श्री.किरण उर्फ भैय्या सामंत यांनी या सर्व समस्यांबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला.

प्रतिक्रिया व्यक्त करा