You are currently viewing शिवसेना उप जिल्हा प्रमुख अमरसेंन सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट

शिवसेना उप जिल्हा प्रमुख अमरसेंन सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट

शिवसेना उप जिल्हा प्रमुख अमरसेंन सावंत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची घेतली भेट

कणकवली

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची कणकवली येथील जण संवाद सभा आटोपल्या नंतर आमदार वैभव नाईक यांच्या निवास्थानी शिवसेना उप जिल्हा प्रमुख अमरसेंन सावंत यांनी पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली या भेटी दरम्यान अमरसेंन सावंत म्हणाले आमदार वैभव नाईक व खासदार विनायक राऊत याना भरगोस मतांनी निवडून देणार असे सांगितले यावेळी
युवा नेते संदेश पारकर, कुडाळ नगरपंचायत उप नगराध्यक्ष मंदार शिरसाट, तालुका संघटक बबन बोभाटे, बाळू पालव, कृष्णा धरी,अमित राणे, गुरू गडकर, रुपेश शिरोडकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 3 =