*भाजपा प्रणीत ” सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कामगार संघटनेत ” वेंगुर्ले आगारातील ४० कर्मचाऱ्यांचा प्रवेश*
*भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसंन्ना उर्फ बाळु देसाई व भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कामगारांचा प्रवेश*
वेंगुर्ला आगार सेवा शक्ति संघर्ष कामगार संघाच्या२०२४ च्या नूतन कार्यकारणी निवडी निमीत्त साई मंगल कार्यालय , वेंगुर्ले येथे एस.टी. कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता .यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा शक्ती संघर्ष कामगार संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष श्री प्रसन्ना (बाळु) देसाई साहेब , भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष सिंधुदुर्ग श्री अशोकजी राणे साहेब, अध्यक्ष कामगार आघाडी कोकण प्रदेश श्री लीलाधर भडकमकर साहेब, वेंगुर्ला आगार सेवानिवृत्त इलेक्ट्रीशन श्री सुनील मठकर, सेवा शक्ति संघर्ष कामगार संघ विभागीय कार्याध्यक्ष श्री संतोष भाट, विभागीय उपाध्यक्ष श्री भरत चव्हाण, विभागीय सहसचिव श्री महादेव भगत,विजयदुर्ग आगार सचिव श्री रोहन शिंदे, वेंगुर्ला आगार सचिव श्री दाजी तळवणेकर, कुडाळ आगार प्रसिध्दी प्रमुख श्री समीर कदम,सावंतवाडी आगार कार्याध्यक्ष श्री बाबली तुळसकर, सावंतवाडी आगार सहसचिव श्री राजू ठाकूर , देवगड आगार श्री निलेश शेट्ये, श्री भावू सावळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते .
यावेळी एस. टी. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेचे काम राज्यात उत्कृष्ट पणे चालु आहे .अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामगारांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सुटत आहेत . त्यामुळेच विविध संघटनेत असलेले कर्मचारी भाजपा प्रणीत संघटनेत प्रवेश करत आहेत .राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार एस. टी. चे प्रश्न सोडविण्यात सकारात्मक निर्णय घेत आहेत , त्यामुळेच कामगारांमध्ये भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष संघटनेबद्दल विश्वास निर्माण झाला आहे . यावेळी एस. टी. कर्मचाऱ्यांचे नेते व कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष अशोक राणे यांनी प्रवेश केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचे स्वागत करून , आपण ज्या विश्वासाने या संघटनेत प्रवेश केला , त्या विश्वासाला पात्र ठरण्याचे काम आपल्या संघटनेकडून होईल, असे अभिवचन त्यांनी दिले .
यावेळी मनोज दाभोलकर, श्री अनंत झोरे , श्री विनायक दाभोलकर , श्री योगेश प्रभुखानोलकर , श्री रामचंद्र पालकर , श्री महादेव भगत , श्री निखिल भाटकर , श्री सचिन सावंत , श्री तेजस जोशी , श्री मनोहर वालावलकर , श्री मिलिंद मयेकर , श्री संजय झोरे , श्री आशिष वराडकर , श्री आशीष धावडे , श्री एस आर तम्हाणेकर, श्री हेमंत बावकर इत्यादी संघटनेचे कर्मचारीउपस्थित होते .
*यावेळी खालील कर्मचाऱ्यांनी सेवा शक्ति संघर्ष कामगार संघटनेत प्रवेश केला* .
श्री स्वप्नील रजपूत , सौ.सेजल रजपूत , श्री समीर कांबळी , श्री वैभव मांजरेकर , श्री आर बी बजरू , श्री संजय मचे , श्री शंभा सातजी , श्री प्रकाश मोहिते , श्री अक्षय येसाजी , श्री संदीप माने , श्री अनंत झोरे , श्री मनोज दाभोलकर , श्री विशाल पेडणेकर , श्री राहुल आरोलकर, श्री गौरव राणे , श्री प्रकाश कराड , श्री व्ही आर नलावडे , श्री प्रवीण रेवंणकर , सौ.अर्चना कांबळी , सौ.एस एच परब , श्री आर पी पालकर , श्री आर डी केदार ,श्री के एम अनाहोसुर , श्री एस एस शेख , श्री संजय मेस्त्री ,श्री पंढरी झोरे , श्री विकास बांदिवडेकर , श्री पी एल चौघुले , श्री पी बी कांबळे , श्री एस ए रासम , श्री एम पी सरमळकर,श्री एस टी राऊळ , श्री प्रमोद परुळेकर , श्री एस एस कुरणे ,श्री साईनाथ दाभोलकर , श्री डी डब्लु कोरगावकर , श्री सुमन गोसावी इत्यादी .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायक दाभोलकर यांनी केले .
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*