You are currently viewing एम.के. सी. एल.ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे जिल्हास्तरीय यश

एम.के. सी. एल.ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे जिल्हास्तरीय यश

एम.के. सी. एल.ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा परीक्षेत स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलचे जिल्हास्तरीय यश :

सावंतवाडी

जीवनात यशस्वी होण्यासाठी शालेय अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना सामान्य ज्ञान, नैतिक मूल्ये, संवाद कौशल्ये, सॉफ्ट स्किल्स अर्थात मृदू कौशल्ये (मुलांच्या वयोगटानुसार शालेय विश्वातील प्रसंग तसेच त्यांच्या भावविश्वातील गोष्टी) गरजेची असतात. इयत्ता ५ वी ते ९ वी तील एस.एस.सी.बोर्डच्या मराठी, इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमातील शालेय विद्यार्थ्यांची शैक्षणिक विषयांची तयारी आणि व्यक्तिमत्व विकासासाठी असलेले उपयुक्त अंगभूत गुण तपासण्यासाठी ‘एम.के.सी.एल. ऑलिंपियाड मुव्हमेंट स्पर्धा-परीक्षा २०२३ अर्थात ‘एम.ओ.एम.’ही राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा डिसेंबर २०२३ मध्ये घेण्यात आली होती.सदर परीक्षेसाठी राज्यभरातून २०००० विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेत सावंतवाडीमधील सरकारमान्य एम.एस.- सी.आय.टी.केंद्र आनंदी कॉम्प्यूटर्स यांच्या विद्यमाने स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूल निरुखेवाडीचा, इयत्ता ५ वी चा विद्यार्थी ‘कु. वैष्णव उदय सावंत’ याने सहभाग घेतला होता. त्याने जिल्हास्तर प्रथम क्रमांक पटकाविला आहे. त्याबद्दल या विद्यार्थ्याला शैक्षणिक भेटवस्तू , प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या कामगिरीबद्दल ‘कु. वैष्णव उदय सावंत ‘ या विद्यार्थ्याचे स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलच्या शाळेचे संचालक श्री. रुजुल पाटणकर यांनी कौतुक केले. तसेच, आनंदी कॉम्प्युटर्सचे संचालक श्री. मेघश्याम काजरेकर, शालेय शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग यांनी अभिनंदन केले व त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

*संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा