You are currently viewing जागतिक साकव्य मंच समूह जनसंपर्क अधिकारी श्री विलास नारायण कुलकर्णी यांना पितृ शोक.

जागतिक साकव्य मंच समूह जनसंपर्क अधिकारी श्री विलास नारायण कुलकर्णी यांना पितृ शोक.

संगमनेर :

विलास कुलकर्णी यांचे वडील श्री नारायण शंकर कुलकर्णी यांचे 31.01.2024 रोजी वृद्धापकाळाने वयाच्या नव्वदी मध्ये कसारा दुमाला ता संगमनेर येथे दुःखद निधन झाले. मनमिळाऊ स्वभाव साधी राहणी भरपूर मित्र मंडळ त्यामुळे त्यांना दिर्घ आयुष्य लाभले.

त्यांच्या पश्चात दोन मुली जावई व तीन मुले सुना नात नातू असे आप्तेष्ट दुःखात बुडाले आहेत. त्यांचा दशक्रिया विधी केशव तीर्थ गंगामाई घाट संगमनेर येथे सकाळी 9.30 वाजता दिनांक 9.2.2024 रोजी होईल. तेरावा विधी दिनांक 12.2.2024 रोजी सकाळी 11.00 वाजता त्यांचे जावई श्री बी के जोशी यांच्या राहत्या घरी आइस फॅक्टरी जवळ अकोले रोड शारदा लॉन समोर कसारा दुमाला ता. संगमनेर येहे होईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two + seventeen =