You are currently viewing नेरूर येथील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बनवली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

नेरूर येथील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बनवली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

नेरूर येथील चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने बनवली श्रीराम मंदिराची प्रतिकृती

कुडाळ

नेरूर येथील मयुरेश संजय सुकाळे या चौथ्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने पुठ्ठ्याच्या सहाय्याने प्रभू श्रीरामांच्या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. मयुरेश हा केंद्रशाळा नेरूर येथे शिकत असून सुप्रसिद्ध गणेश मूर्तिकार संतोष सखाराम सुकाळे यांचा पुतण्या आहे. ही मंदिराची प्रतिकृती साकारताना तन्वी आणि मानसी या बहिणींची मदत मिळाली.

*संवाद मीडिया*

*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍

*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️

*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/

*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️

*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*

*संपर्क*

*📲9422381263 / 📲7720842463*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा