You are currently viewing अखेर रस्त्यावरील तो खड्डा नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी स्वतः बुजवला 

अखेर रस्त्यावरील तो खड्डा नगरसेवक सुरेंद्र बांदेकर यांनी स्वतः बुजवला 

सावंतवाडी
शहरातील शिरोडा नाका परिसरातील मोर्य यांच्या घरा समोरच खड्डा पडला होता. हा खड्डा बुजवण्यात यावा यासाठी संबंधित अधिकाऱ्याला गेले १५ दिवस तक्रार करून देखील त्यावर अधिकाऱ्यांनी कोणतीच कारवाई न केल्याने अखेर तो रस्त्यावरील खड्डा नगरसेवक सुरेंद्र बांदेकर आणि माजी नगरसेविका अफरोज राजगुरू यांनी स्वतः रस्त्यावर उतरत बुजवला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =