You are currently viewing कुडाळत ठाकरे सेनेला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

कुडाळत ठाकरे सेनेला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

कुडाळत ठाकरे सेनेला धक्का; अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश

रुपेश पावसकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत केला प्रवेश..

कुडाळ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी विभागप्रमुख श्री.संजय सावंत, किनळोस अमरसेन सावंत यांचे खंदे समर्थक यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर,जिल्हा महिला आघाडी प्रमुख श्रीम.वर्षाताई कुडाळकर,शिवसेना महिला आघाडी उपजिल्हाप्रमुख श्रीम.नीलमताई शिंदे,महिला आघाडी तालुकाप्रमुख श्रीम.आशाताई वळप्पी, श्रीम.दीक्षा सावंत,शिवसेना भजन प्रणित जिल्हाप्रमुख श्री.रामचंद्र परब,शिवसेना तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर,रामकृष्ण गडकरी,विठ्ठल शिंदे,एकनाथ परब, किशोर सावंत,रत्नाकर जोशी,गोपाळ सावंत,यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

व संघटना वाढीसाठी आपण जास्तीत जास्त प्रयत्न करून संघटना बांधणीसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही दिली.यावेळी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांनी त्यांना शिवसेना कुडाळ उपतालुका संघटक म्हणून जबाबदारी दिली यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + ten =