You are currently viewing सावंतवाडीत ३० जानेवारीला दृष्टीबाधितांचा मेळावा

सावंतवाडीत ३० जानेवारीला दृष्टीबाधितांचा मेळावा

सावंतवाडीत ३० जानेवारीला दृष्टीबाधितांचा मेळावा…

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दृष्टीबाधित बांधवाचा स्नेहमेळावा ३० जानेवारीला भटवाडी येथील नॅब हॉस्पिटल मध्ये सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याचे औचित्य साधून त्या ठिकाणी संस्थेकडून बांधण्यात येणार्‍या हॉलचे उद्घाटन संग्राम पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन संस्थेच्यावतीने अनंत उचगावकर यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा