You are currently viewing जाफर शेख वेंगुर्ला यांची जामिनावर मुक्तता

जाफर शेख वेंगुर्ला यांची जामिनावर मुक्तता

जाफर शेख वेंगुर्ला यांची जामिनावर मुक्तता

ॲडवोकेट अशपाक शेख, ॲडवोकेट मिता परब यांची यशस्वी युक्तिवाद

वेंगुर्ले

22/1/24 रोजी हिंदू धर्मीय मने दुखावणारे आक्षेपार्ह स्टेटस वरून वादात असणारे जाफर शेख वेंगुर्ला यांची जमिनावर मुक्तता करण्यात आली. सदर व्यक्तीवर भादवी कलम 153, 504. 209 प्रमाणे वेंगुर्ले पोलिसांच्या अटकेत असलेल्या जाफर शेख ची 15000/- सशर्त जमिनावर वेंगुर्ला येथील प्रथम नायदंडाधिकारी ह्यांनी मुक्तताकेली. आरोपी तर्फे ॲडवोकेट अशपाक शेख, ॲडवोकेट मिता परब ह्यांनी काम पहिले.

प्रतिक्रिया व्यक्त करा