You are currently viewing भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला तर्फे डॉ सुखदा गवंडे हिचा सत्कार..

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला तर्फे डॉ सुखदा गवंडे हिचा सत्कार..

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ, वेंगुर्ला तर्फे डॉ सुखदा गवंडे हिचा सत्कार..

वेंगुर्ले

भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले तर्फे भंडारी समाज ऐक्यवर्धक मंडळ वेंगुर्ले चे अध्यक्ष ॲड.श्याम गोडकर यांनी डॉ सुखदा गवंडे हिने गोवा विद्यापीठातून आयुर्वेदिक मध्ये एम.डी. परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल शाल, श्रीफळ देऊन तिचा सन्मान करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग भंडारी महासंघाचे अध्यक्ष श्री रमण वायनगणकर, डॉ आनंद बांदेकर, मोहन मोबारकर, सुरेश धुरी, दीपक कोचरेकर,सौ.श्रेया गवंडे, तिचे आई वडील श्री सत्यभास गवंडे, सौ गवंडे उपस्थित होते.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + 20 =