You are currently viewing शिरशिंगे ग्रामपंचायत वास्तु स्थापनेस ६५ वर्षे पूर्तीनिमित्त उद्या २६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

शिरशिंगे ग्रामपंचायत वास्तु स्थापनेस ६५ वर्षे पूर्तीनिमित्त उद्या २६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन 

शिरशिंगे ग्रामपंचायत वास्तु स्थापनेस ६५ वर्षे पूर्तीनिमित्त उद्या २६ रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

सावंतवाडी

तालुक्यातील शिरशिंगे ग्रामपंचायत या वास्तूच्या स्थापनेस ६५ वर्षे पूर्ण होत आली आहेत. यानिमित्त येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे उद्या २६ जानेवारी रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये सकाळी ८.३० वाजता मा.ऑ. कॅप्टन बापू शिवराम राऊळ यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण, नऊ ते दहा दरम्यान ग्रामसभा, दहा वाजता सत्यनारायण महापूजा व आरती, दुपारी एक ते तीन दरम्यान तीर्थप्रसाद व महाप्रसाद, दुपारी तीन ते सायंकाळी पाच पर्यंत महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ,सायंकाळी पाच ते सात दरम्यान गावातील ग्रामस्थ व वारकरी मंडळाचे भजन, रात्री सात ते नऊ दरम्यान शाळेतील मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम, बक्षीस वितरण व सत्कार समारंभ, व रात्र ठीक नऊ वाजता बाळकृष्ण गोरे पारंपारिक दशावतार नाट्य मंडळ कवठी यांचा दणदणीत नाट्यप्रयोग होणार आहे तरी या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचा गावातील ग्रामस्थ व रसिक वर्गाने लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामपंचायत शिरशिंगे सरपंच दिपक राऊळ,उपसरपंच सचिन धोंड,ग्रामपंचायत सदस्य,गावचे प्रमुख जाणते गावकरी ग्रामस्थ यांनी केले आहे.

संवाद मीडिया*

*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*

*💎एस.पी.बोअरवेल💎*

*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*

💁‍♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*

*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*

*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*

*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*

*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*

*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा