You are currently viewing महिला मोर्चा तालुका कार्यकारिणी ची बैठक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.‌श्वेताताई कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न 

महिला मोर्चा तालुका कार्यकारिणी ची बैठक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.‌श्वेताताई कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न 

महिला मोर्चा तालुका कार्यकारिणी ची बैठक महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.‌श्वेताताई कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

वेंगुर्ले

दिनांक ७-४-२०२४ रोजी शिरोडा नाका, वेंगुर्ले येथील तालुका भाजपा कार्यालयात, महिला मोर्चा तालुका कार्यकारिणी ची बैठक, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्षा सौ.‌श्वेताताई कोरगांवकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती .
यावेळी नूतन तालुका अध्यक्ष सौ. सुजाता पडवळ यांनी आपली तालुका कार्यकारिणी जाहीर केली.नूतन कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांना जिल्हा अध्यक्षा सौ श्वेता कोरगांवकर
यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आली व त्यांना गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा देण्यात आल्या.
नूतन कार्यकारिणीला महिला मोर्चा जिल्हा उपाध्यक्षा सौ.वृंदा गवंडळकर , जिल्हा उपाध्यक्षा अॅड. सौ.सुषमा प्रभू खानोलकर, तालुका अध्यक्षा सौ. सुजाता पडवळ, यांनी मार्गदर्शन केले व पक्ष वाढीसाठी जोमाने कामाला सुरुवात करण्यास सांगितले.
तालुका अध्यक्ष श्री सुहास गवंडळकर यांनी नूतन कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी सौ. समिधा कुडाळकर, सौ. श्रद्धा धुरी , श्वेता चव्हाण यांची तालुका उपाध्यक्ष पदी निवड झाली तर तालुका सरचिटणीस पदी सौ. आकांक्षा परब , दिपाली दाभोलकर यांची निवड झाली. तर चिटणीस पदी प्रार्थना हळदणकर, स्नेहा गोडकर, सिद्धी तावडे, अस्मिता मेस्री यांची निवड करण्यात आली. तालुक्यातील कार्यकारिणीत ४१ महिला सदस्य निवड करण्यात आल्या . शहर कार्यकारिणी मध्ये माजी नगरसेविका श्रेया मयेकर यांची शहर अध्यक्ष पदी, तर शितल आंगचेकर, सौ .साक्षी पेडणेकर, ईशा मोंडकर यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
सौ. पूनम जाधव व सौ. रसिका मठकर यांची शहर सरचिटणीस पदी, व मानसी परब व वृंदा मोर्डेकर यांची चिटणीस पदी निवड करण्यात आली.
हसिनाबेगम मकानदार व सौ. मानसी परब यांची सदस्य पदी निवड करण्यात आली. तसेच मातोंड सरपंच सौ मयुरी वडाचेपाटकर ,तुळस ग्राम पंचायत सरपंच सौ. रेश्मा परब,पाल ग्राम पंचायत सरपंच कावेरी गावडे, सदस्य स्नेहल पालकर,खानोली माजी सरपंच सौ प्रणाली खानोलकर,माजी सरपंच भाग्यलक्ष्मी घारे ,वायंगणी ग्राम पंचायत सदस्य सौ.सविता परब, सौ. विद्या गोवेकर, सौ.राखी धोंड, कु.किरण मातोंडकर , यांची तालुका कार्यकारिणी सदस्य म्हणून निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल सर्व महीलांना महिला जिल्हाध्यक्षा सौ. श्वेताताई कोरगावकर यांनी नियुक्तीपत्र आणि गुलाब पुष्प देत सन्मान केला.

संवाद मीडिया*

*🫘🫘 सुनंदाई कृषी उद्योग* 🫘🫘

*आमच्याकडे पारंपरिक पद्धतीने निर्मित नैसर्गिक गुणधर्म असलेले लाकडी घण्याचे १०० % शुद्ध व सात्विक खाद्यतेल मिळेल*

🥜 *आमची उत्पादने*🥜

*🔹 शेंगदाणा तेल*🔹 *खोबरे तेल*
*🔹 सफेद तीळ तेल🔹काळे तीळ तेल*
*🔹 करडई तेल* 🔹 *एरंडेल तेल*
*🔹 मोहरी तेल🔹 *सूर्यफूल तेल*
*🔹 बदाम तेल🔹 *अक्रोड तेल*
*🔹जवस(अळशी)तेल*
*🔹गीर गाईचे तुप🔹देशी गाईचे तूप*
*🔹गावठी मध*
*🔹सैंधव मीठ🔹पादलोण मीठ🔹काळे मीठ*🔹*

🍒 *इतर कृषी उत्पादने* 🍒

*🔸 कोकम🔸कोकम सरबत (आगळ)*
*🔸 उकडा तांदूळ🔸तांदूळ पीठ*
*🔸घावण पीठ/थालीपीठ🔸*
*🔸 नाचणी🔸नाचणी पीठ*
*🔸 कुळीथ🔸कुळीथ पीठ*
*🔸 नैसर्गिक गूळ🔸गूळ पावडर*
*🔸 हळद🔸बेसन*
*🔸 मालवणी मसाला*
*🔸 इतर कृषी उत्पादने*

*टीप :तुम्ही स्वतःकडचे सुखे खोबरे आणून दिल्यास घाण्यातून शुद्ध तेल काढून दिले जाईल.*

*अधिक माहितीसाठी संपर्क*

*📱प्रमोद – 9869274319 / 9082926038*
*📱प्राची – 9869276909 / 8104214070*
*📱आदित्य : 9870455513*

*🌎 www.sunandaai.com*

*✉️ sunandaaikrushi@gmail.com*

*📍पत्ता : सुनंदाई कृषी उद्योग, तेरसे कंपाऊंड, गवळदेव मंदिर समोर, कुडाळ*

*जाहिरात लिंक*
https://sanwadmedia.com/108455/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा