You are currently viewing माघी गणेश जयंती व संस्कृती महोत्सव निमित्त कलमठ- लांजेवाडी येथे 13 रोजी जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा…

माघी गणेश जयंती व संस्कृती महोत्सव निमित्त कलमठ- लांजेवाडी येथे 13 रोजी जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा…

माघी गणेश जयंती व संस्कृती महोत्सव निमित्त कलमठ- लांजेवाडी येथे 13 रोजी जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा…

कणकवली

कणकवली तालुक्यातील कलमठ- लांजेवाडी येथील श्री गणेश कृपा मित्रमंडळ यांच्यावतीने गणेश मंदिर येथे माघी गणेश जयंती व संस्कृती महोत्सव निमित्त १३ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्रो ठीक ८.वा भव्य जिल्हास्तरीय महिला फुगडी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेकरिता संपर्क सागर पाष्टे (९४२०७२६०१४), राहुल चव्हाण (९४२०७५२५७५ ),महेश परब (९४०४१६६१२८ )यांच्याजवळ साधावा तसेच जिल्ह्यातील जास्तीत जास्त महिला फुगडी संघांनी स्पर्धेत सहभागी व्हावे असे मंडळाच्या अध्यक्षांच्यावतीने आवाहन करण्यात येत आहे.

स्पर्धेचे प्रथम पारितोषिके ६००१ /- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,द्वितीय पारितोषिके – ५००१/- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र,तृतीय पारितोषिके ४००१/- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असून सर्व सहभागी संघाना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
स्पर्धा फक्त जिल्हा मर्यादित राहील.
स्पर्धेत फक्त कमीत कमी १० व जास्तीत जास्त पंधरा महिला सदस्य असावेत.जो संघ कार्यक्रम स्थळी वेळेत पहिला दाखल होईल तशी त्याला प्रथम संधी देण्यात येईल.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 − six =