You are currently viewing राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन मालवणात आज मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन मालवणात आज मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन मालवणात आज मोटारसायकल रॅलीचे आयोजन…

मालवण

राष्‍ट्रीय मतदार दिवसाचे औचित्य साधुुन आज २५ जानेवारीला सकाळी ११ वाजता देऊळवाडा नारायण मंदीर समोर ते तहसिल कार्यालय पर्यंत मतदार जनजागृतीच्‍या दृष्‍टीने मोटर सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी शहरातील युवक – युवती, मतदार व नागरिकांनी या रॅलीमध्‍ये आपल्‍या मोटर सायकलसह सहभागी व्‍हावे असे आवाहन तहसि‍लदार वर्षा झालटे यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा