“बुवाबाजी, अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा यांचा फटका सर्वसामान्य, दीनदुबळ्या माणसांना जास्त बसतो ”
साहित्यिक प्रा. राजेंद्र कांकरिया
चिंचवड-(प्रतिनिधी-बाबू डिसोजा कुमठेकर)
शब्दधन काव्यमंच चा “चला जाऊ या ज्येष्ठ साहित्यिकांच्या घरी “हा स्तुत्य उपक्रम पिंपरी चिंचवड परिसरात राबविला जातो. श्री. सुरेश कंक यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम होतो. यंदा अंनिस च्या पिंपरी चिंचवड शाखेचे डॉक्टर नरेंद्र दाभोलकर गटाचे अध्यक्ष, प्रतिभा महाविद्यालयाचे प्राचार्य, साहित्यिक डॉ. राजेंद्र कांकरिया आणि त्यांच्या सुविद्य पत्नी साहित्यिका सौ. छाया कांकरिया या उभयतांचा यथोचित सन्मान त्यांच्या शांतीबन सोसायटीच्या निवासस्थानी ज्येष्ठ पत्रकार संपादक मा. शिवाजीराव शिर्के यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना प्रा. कांकरिया यांनी मनोगत व्यक्त केले.
शब्दधन चे अध्यक्ष श्री.सुरेश कंक,कार्यकारिणी सदस्य, सभासद श्री. नंदकुमार मुरडे, श्रीकांत चौगुले, पुरुषोत्तम सदाफुले, शोभाताई जोशी, आय के शेख, फुलवती जगताप, सविता इंगळे, सुभाष चव्हाण, तानाजी एकोंडे, आनंदराव मुळूक, अशोक कोठारी, मुरलीधर दळवी, शामराव सरकाळे, बबन तरस, शरद काणेकर, प्रदीप गांधलीकर, सुप्रिया लिमये, राधाबाई वाघमारे, कैलास भैरट, प्रा. तुकाराम पाटील, सुभाष चटणे, बाबू डिसोजा, माधुरी डिसोजा, मधुश्री ओव्हाळ, संगीता सलवाजी, अशोक महाराज गोरे, आण्णा गुरव आदि सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.
पत्रकार मा. प्रदीप गांधलीकर यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
युवंश जैन, परिशा जैन, भावेश जैन, क्षितिजा जैन,
चैतन्य बरसावडे, प्रीतीजा बरसावडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.
*संवाद मीडिया*
*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)
*🏆An Award Winning School🏆*
महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..
Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग
💁♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/
👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु
*✨आमची वैशिष्ट्ये✨*
➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division
📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8
📲or apply @
*www.sindhudurgsainikschool.com*
वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.
*💁♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*
*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*