You are currently viewing कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ऐवजी मंगळवारी भरणार

कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ऐवजी मंगळवारी भरणार

कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ऐवजी मंगळवारी भरणार

कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी मेळावा ३१ जानेवारीला मालवण येथे होत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे मुख्य व्यापारी केंद्र असलेला कुडाळचा आठवडा बाजार बुधवार ३१ ऐवजी मंगळवार ३० जानेवारी भरणार आहे. याची बाजारात येणाऱ्या फिरते व्यापारी आणि तालुक्यातील ग्राहकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कुडाळ तालुका व्यापारी संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा