You are currently viewing जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा 28 रोजी

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा 28 रोजी

जिल्हास्तरीय ॲथलेटिक्स स्पर्धा 28 रोजी

एस सी पी स्पोर्ट्स अकॅडमी आणि ट्रॅक अँड फोल्ड क्लब चे आयोजन

कुडाळ

पहिल्यांदाच घेत असलेल्या जिल्हास्तरीय अथलेटिक्स स्पर्धेला आपल्या सहकार्यांची आणि प्रोत्साहनाची गरज आहे. भरघोस सहभाग यावा अशी अपेक्षा _*Date:- 28-01-2024 Day:- SUNDAY. Time:- 9.30am. Venue:- kudal highschool ground, kudal*._ 💐विजेत्यांना रोख पारितोषिक , मेडल आणि प्रमाणपत्र. 💐 आणि सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येईल.💐 खेळाडूंची नावं नोंदणी करण्यासाठी नंबर :- सुमुख चव्हाण 9867456356
व क्रिस्टन राॅड्रिक्स 7276056009

𝗨𝗻𝗱𝗲𝗿 10 𝗯𝗼𝘆𝘀:- 50mtr run, long jump.
𝗨𝗻𝗱𝗲𝗿 10 𝗴𝗶𝗿𝗹𝘀:- 50mtr run, long jump.
_(Each event Rs.50/-entry fee)_

𝗨𝗻𝗱𝗲𝗿 14 𝗯𝗼𝘆𝘀:- 100mtr run, long jump and relay 4x100m.
𝗨𝗻𝗱𝗲𝗿 14 𝗴𝗶𝗿𝗹𝘀:- 100mtr run, long jump and relay 4x100m.
_(Each event Rs.100/- entry fee) (relay group Rs.200/- entry fee)_

𝗨𝗻𝗱𝗲𝗿 17 𝗯𝗼𝘆𝘀:- 100mtr run,long jump and relay 4x100mr.

𝗨𝗻𝗱𝗲𝗿 17 𝗚𝗶𝗿𝗹𝘀:- 100mtr run, long jump and relay 4x100m.
_(each event Rs.100/-entry fee) (relay group Rs.200/-entry fee)_

कट ऑफ डेट (या दिवशी किंवा नंतर जन्म)
10 वर्षे :- 28 जानेवारी 2014
14 वर्षे :- 28 जानेवारी 2010
17 वर्ष :- 28 जानेवारी 2007

Name:-
Birthdate:-
Age :-
Under group:-
Taluka :-

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSe_FIwyqDDa5h8QxKnTQlFjqAllMhACPiGL4aS6YiOJQfgCnA/viewform?usp=sf_link

प्रतिक्रिया व्यक्त करा