You are currently viewing अनाथ व विकलांग मुलांना एकवेळचे स्वखर्चाने जेवण देऊन अनोखा उपक्रम

अनाथ व विकलांग मुलांना एकवेळचे स्वखर्चाने जेवण देऊन अनोखा उपक्रम

शिरपूर :

 

आज आदर्श शिक्षिका सौ.वंदना पांडेय मॅडम व त्यांच्या ट्युशन मधील विध्यार्थांनी स्वखर्चाने शिरपूर येथील अनाथ मतिमंद मुलांचे बालगृह येथे जाऊन तेथील मुलांना दिले एक वेळचे जेवण दिले.

ट्युशन मधील मुलांनी अनाथ व विकलांग मुलांची दुःखे जाणून घेतली. बराच वेळ त्यांच्या सोबत घालवला.ते अनाथ व विकलांग विध्यार्थी पाहून ट्युशन मधील मुलांना गहिवरून येत होते.विशेष म्हणजे अनाथ मुलांना आईबाबा नाहीत त्याचे जीवन कसे असते हे पाहून ट्युशन मधील मुलांना गहिवरून येत होते. त्यांची व्यथा जाणून घेत होते. त्यांना आईवडील नाहीत हे ऐकून त्याचे मन हेलावून येत होते. ट्युशन मधील मुलांना आईबाबाचे महत्व व त्यांचा मनात अजून जास्त आदर निर्माण झाला .अनाथ व विकलांग जेवढे इथे आहेत त्या सर्वांनाच एक वेळचे जेवण दिले.

 

जे का रंजले गांजले

त्याशी म्हणे जो आपुले

तोचि साधू ओळखावा

देव तेथेची जाणवा….

अशा आहेत वंदना पांडेय मॅडम दुसऱ्यांचे दुःख स्वतः जाणून मदत करीत असतात.

दुसऱ्याच्या मुखवर हसू

यावेत म्हणून किती मायेने

जेवण देत आहात…

✍️✍️✍️✍️✍️✍️

 

 

 

 

*संवाद मिडिया*

 

*सुपर पॉवर, सुपर मायलेज आता X-TECH टेक्नॉलॉजीसह*

 

*ADVT LINK👇*

————————————————

🏍️ *गती नवी…हिरो घरी आणायलाच हवी….🏍️*

 

👉 *हिरो डेस्टिनी प्राईम रुपये 89,999 ऑन रोड🛵*

 

👉 *सुपर स्प्लेंडर व ग्लॅमर वर रुपये 3000 चा कॅश डिस्काउंट🏍️💸*

 

👉 *एक्स्ट्रिम व एक्सपल्स वर रुपये 5000 चा एक्सचेंज बेनिफिट😇*

 

👉 *फ्लिपकार्ट बुकिंगवर भरघोस सुट💥*

 

👉 *एक्सचेंज व फायनान्स ऊपलब्ध 🤗*

 

👉 *ऑफर फक्त 31 जानेवारी पर्यंत*

 

👉 आजच खरेदी करा…📝

 

🎴 *मुलराज हिरो, कुडाळ*

 

📱9289922336, 7666212339

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =