You are currently viewing बांद्यात गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या..

बांद्यात गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या..

बांद्यात गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या..

बांदा

बांदा रेस्ट हाऊस मधील विहिरीत एका वृद्धाने गळफास लावून आज सकाळी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. नारायण विठ्ठल ठाकर (५६, रा. वाफोली बांदा) असे त्यांचे नाव आहे. गेली अनेक वर्षे ते सामाजिक कार्यकर्ते गुलजार खान यांच्याकडे कामाला होते. बांदा सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुनील पडवळ, पोलीस हेड कॉन्स्टेबल नरेंद्र कुडतरकर, पोलीस हवालदार राजेश गवस यांनी घटनेचा पंचनामा केला. बांदा वैद्यकीय अधिकारी डॉ. सारंग यांनी शवविच्छेदन केले. बांदा पोलीस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर*

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.*

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

6 + eleven =