You are currently viewing माई ह्युंदाई, कुडाळ येथे नवीन क्रेटाचं अनावरण संपन्न..

माई ह्युंदाई, कुडाळ येथे नवीन क्रेटाचं अनावरण संपन्न..

माई ह्युंदाई, कुडाळ येथे नवीन क्रेटाचं अनावरण संपन्न..

कुडाळ

ह्युंदाई मोटर्सच्या वतीने सादर केलेल्या नवीन क्रेटाचं आज माई ह्युंदाई कुडाळ येथे समारंभपूर्वक अनावरण करण्यात आलं. कुडाळ येथील प्रतिथयश उद्योजक श्री.नितीन पावसकर यांच्या हस्ते नवीन क्रेटाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी माई ह्युंदाईचे राहुल घोटगाळकर, तसेच ग्राहक, बँकर्स, इन्शुरन्स कंपन्यांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + seven =