भाजपच्या महिला मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी सौ.रेखा काणेकर यांची निवड
कुडाळ.
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाउपाध्यक्ष पदी कुडाळ येथील सामजिक कार्यकर्त्या सौ.रेखा प्रविण काणेकर यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष सौ.श्वेता कोरगावकर यांनी आज झालेल्या जिल्हा बैठकीत भारतीय जनता पार्टी कार्यालय,सावंतवाडी येथे पत्रकार परिषदेत जाहीर केले.