You are currently viewing दोडामार्गात १९ रोजी शेतकरी प्रशिक्षण व प्रदर्शन…

दोडामार्गात १९ रोजी शेतकरी प्रशिक्षण व प्रदर्शन…

दोडामार्गात १९ रोजी शेतकरी प्रशिक्षण व प्रदर्शन…

दोडामार्ग

कृषी पदवी व पदविकाधारक संघटना (दक्षिण सिंधुदुर्ग), डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) सिंधुदुर्ग, महाराष्ट्र शासन कृषी विभाग (सिंधुदुर्ग) आणि कृषी विज्ञान केंद्र किर्लोस – सिंधुदुर्ग – यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी प्रशिक्षण व प्रदर्शन दिनांक १९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले आहे.

हे आयोजन सासोली येथील मंदार मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते दु.३ वाजेपर्यंत असणार आहे. यावेळी कोकणातील सर्वच पिकांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामध्ये हळद, मसाला पिके, काजू, नारळ, सुपारी, औषधी वनस्पती, अननस, बांबू, अळंबी लागवड या विषयावर तज्ज्ञांचे सखोल मार्गदर्शन असणार आहे. या प्रशिक्षणाचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा.

सासोली येथील प्रशिक्षण व प्रदर्शन कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी ९४२२४३३२९६ / ७८७५४८५२२७ / ९०२१७७३९४७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर *

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × 4 =