You are currently viewing जि. प. शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा 18 डिसेंबर रोजी

जि. प. शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा 18 डिसेंबर रोजी

सिंधुदुर्गनगरी 

जिल्हा परिषद शिक्षण समितीची सर्वसाधारण सभा शुक्रवार दि. 18 डिसेंबर रोजी दुपारी 12  वाजता तांबळडेग ग्रामपंचायत सभागृह ता. देवगड येथे ऑफलाईन आयोजित करण्यात आली आहेअशी माहिती जिल्हा परिषदचे प्राथमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five − three =