You are currently viewing ग्रामासेवकांवरील निलंबन मागे घ्या; सिंधुदुर्गनगरीत ग्रामसेवक युनियन छेडले आंदोलन.

ग्रामासेवकांवरील निलंबन मागे घ्या; सिंधुदुर्गनगरीत ग्रामसेवक युनियन छेडले आंदोलन.

ग्रामासेवकांवरील निलंबन मागे घ्या; सिंधुदुर्गनगरीत ग्रामसेवक युनियन छेडले आंदोलन.

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामसेवकांवर प्रशासनाने केलेली अन्यायकारक एकतर्फी निलंबनाची कारवाई बिनशर्थ मागे घ्यावी. या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन, शाखा सिंधुदुर्ग च्या वतीने आज जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन छेडण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × two =