You are currently viewing सावंतवाडी शहरात बाहेरच्या टेम्पो-रिक्षा नको…

सावंतवाडी शहरात बाहेरच्या टेम्पो-रिक्षा नको…

चालक-मालक संघटनेचा इशारा; अन्यथा बेमुदत बंद पाळू…

सावंतवाडी
शहराबाहेरचे टेम्पो रिक्षा सावंतवाडीत नको,अन्यथा आम्ही बेमुदत बंद करू, असा इशारा आज टेम्पो रिक्षा चालक-मालक संघटनेच्या वतीने देण्यात आला. वारंवार बाहेरच्या लोकांना विरोध करून सुद्धा या ठिकाणी बाहेरच्या गाड्या फिरत असल्यामुळे आमच्या धंद्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नाईलाजाने आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे, असे यावेळी सांगण्यात आले. आज सर्व टेम्पोचालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आपली भूमिका मांडली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 + 18 =