You are currently viewing प्रशालेसाठी निधी उपलब्ध करून द्या, अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण

प्रशालेसाठी निधी उपलब्ध करून द्या, अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण

*प्रशालेसाठी निधी उपलब्ध करून द्या, अन्यथा प्रजासत्ताक दिनी उपोषण*

*इन्सुली ग्रामस्थांचा इशारा*

इन्सुली (ता.सावंतवाडी)

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर ९ इमारतीच्या क्रमांक एक साठी निधी उपलब्ध व्हावा, अशा आशयाचे निवेदन इन्सुली डोबवाडी येथील ग्रामस्थांनी सावंतवाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिले आहे.

शाळेचे निर्लेखन झाले आहे. इमारतीच्या बांधकामासाठी जीर्ण इमारतीचे बांधकाम बाजूला करण्यातही आले. इमारती अभावी मुलांची गैरसोय होत आहे. निधी उपलब्ध झाल्यास इमारतीचे काम पूर्ण होईल.
सध्यास्थितीत अध्यापन करताना गैरसोय निर्माण होत असल्याने, मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
निधी उपलब्ध न झाल्यास येत्या प्रजासत्ताक दिनी ग्रामस्थ उपोषणास असणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.

संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा