You are currently viewing श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने ज्येष्ठ पखवाज वादक कै.भवानी शंकर तसेच गायक रशीद खाँ आणि प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने ज्येष्ठ पखवाज वादक कै.भवानी शंकर तसेच गायक रशीद खाँ आणि प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने ज्येष्ठ पखवाज वादक कै.भवानी शंकर तसेच गायक रशीद खाँ आणि प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

कुडाळ

डॉ.श्री दादा परब आणि भजन सम्राट भालचंद्र केळुसकर संचलित श्री जगन्नाथ संगीत विद्यालय प्रशिक्षक पखवाज अलंकार श्री महेश विठ्ठल सावंत यांच्या वतीने तसेच पखवाज विशारद श्री दत्तप्रसाद खडपकर आणि श्री सचिन कातवणकर आणि युवा गायक श्री अमित उमळकर संगीत अलंकार श्री प्रफुल्ल रेवंडकर यांच्या उपस्थितीत श्री जगन्नाथ संगीत विद्यालय विद्यार्थी वर्ग यांच्या वतीने भारताचे ज्येष्ठ पखवाज वादक गुरुतुल्य असलेले पंडित कै.भवानी शंकर तसेच गायक रशीद खाँ आणि प्रभा अत्रे यांना भावपूर्ण श्रद्धांजली संगीत कलेतून वाहण्यात आली यावेळी पखवाज प्रशिक्षक श्री महेश सावंत बोलताना म्हणाले आम्ही जरी पंडीतजींकडे प्रत्यक्ष जरी शिकलो नाही तरी त्यांच्या वादनातून आम्हाला नेहमीच प्रेरणा मिळाली म्हणून आपण त्यांच्या अशा श्रध्दांजलीच्या कार्यक्रमाचे आयोजन आंदुर्ले येथे पखवाज अलंकार श्री महेश सावंत यांच्या निवासस्थानी रविवार दिनांक 14 जानेवारी रोजी करण्यात आले व त्यांच्या रचना मधून पखवाज वादनाने पंडितजींना श्रध्दांजली वाहीली त्यांचे आशीर्वाद नेहमीच पाठीशी राहतील असेही ते म्हणाले तसेच या कार्यक्रमावेळी आंदुर्ले गावचे उपसरपंच श्री चंद्रकिसन मोर्ये,म्हापण माजी सरपंच श्री नाथाभाई मडवळ तसेच विद्यालयाचे प्रशिक्षक,विद्यार्थी पालक वर्ग, गायक,वादक व संगीत श्रोते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

*संवाद मीडिया*

🚗🚕🚗🚕🚗🚕🚕🚗🚕

*mai hyundai*

*नवीन वर्षाची सुरुवातच भरघोस डिस्काउंटने.*

*ह्युंदाई कार घेणं नेहमीच फायद्याचं असतं..!!*
https://sanwadmedia.com/121687/

*(आता वेगवेगळ्या मॉडेल्सवर 48 हजारांपासून 2 लाखांपर्यंत आकर्षक ऑफर *

*मग वाट कशाची बघताय? उचला फोन आणि करा आपली आवडती ह्युंदाई कार बूक..*

*MAI HYUNDAI*
*अविरत सेवेची*
*25 वर्षे*

*उद्यमनगर, मुंबई – गोवा हायवे, कुडाळ.

*फो. +91 7410006037*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121687/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + two =