You are currently viewing अत्यावश्यक कामानिमित्त माजगावसह चराठा गावाचा १५ जानेवारीला वीजपुरवठा बंद…

अत्यावश्यक कामानिमित्त माजगावसह चराठा गावाचा १५ जानेवारीला वीजपुरवठा बंद…

अत्यावश्यक कामानिमित्त माजगावसह चराठा गावाचा १५ जानेवारीला वीजपुरवठा बंद…

सावंतवाडी

माजगावसह चराठा गावाला केला जाणारा वीजपुरवठा १५ जानेवारीला सकाळी १० ते ३ पर्यंत विज उपकेंद्राच्या अत्यावश्यक कामानिमित्त बंद राहणार आहे. याची उद्योजक, लघुउद्योजक तसेच या दोन्ही गावातील ग्राहकांनी नोंद घ्यावी व विज महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन सावंतवाडी वीज महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता के. ए. चव्हाण यांनी केले आहे.

*संवाद मीडिया*

*आता आपल्या सिंधुनगरीत*
कणकवली येथे
*OMG it’s CNG*
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच
ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी

महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
आणि
*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस

*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
आणि
तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस

आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.

*एस.पी.ॲाटोहब*
कणकवली
*7377-959595*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121195/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 + fourteen =