You are currently viewing “राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक!” – ॲड. रामराजे भोसले

“राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक!” – ॲड. रामराजे भोसले

*”राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक!” – ॲड. रामराजे भोसले*

पिंपरी

“राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांचे योगदान जागतिक दर्जाचे आहे! बाल शिवाजी यांच्या माध्यमातून जिजाऊ माँसाहेब यांनी जगात आदर्श मानल्या जाणाऱ्या राज्याची निर्मिती केली; तर स्वामी विवेकानंद यांनी जागतिक धर्म परिषदेत हिंदू धर्मातील विश्वबंधुत्वाची संकल्पना मांडली!” असे विचार पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले यांनी पिंपरी न्यायालय सभागृह, नेहरूनगर, पिंपरी येथे शुक्रवार, दिनांक १२ जानेवारी २०२४ रोजी व्यक्त केले.

पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशनच्या प्रथेप्रमाणे स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ आणि ज्ञानसागर स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी ॲड. रामराजे भोसले यांनी अभिवादनपर मनोगत व्यक्त केले. त्याचप्रमाणे पिंपरी – चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या वरिष्ठ सदस्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले.

यावेळी ॲड. पडवळ, ॲड. मंचरकर, ॲड. परब, ॲड. शिंदे,ॲड. चिंचवडे, ॲड. तेजवानी, ॲड. दातीर पाटील, ॲड. बावले, ॲड. कुटे, माजी उपाध्यक्ष ॲड. कुटे, ॲड. बीडकर, ॲड. शर्मा, ॲड. परदेशी, ॲड. तोडकर, ॲड. मानसी उदासी, ॲड. विवेक राऊत, ॲड. वैभव कल्याणकर, ॲड. शंकर घंगाले, ॲड. प्रतीक्षा साखरे, ॲड. भारत सलगर हे सर्व सभासद वकील बार रूमधे उपस्थित होते. त्यावेळी पिंपरी – चिंचवड ॲड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. रामराजे भोसले, सदस्य ॲड. फारुख शेख, ॲड. दशरथ बावकर, ॲड. मीनल दर्शले यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार ॲड. अस्मिता पिंगळे यांनी मानले.

– प्रदीप गांधलीकर
९४२१३०८२०१
७४९८१८९६८२

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा