You are currently viewing दशावतार क्षेत्रातील स्त्री भुमिका साकारणारे कु.महेश धुरी यांना “राष्ट्रीय लोकरत्न पुरस्काराने” सन्मानित.

दशावतार क्षेत्रातील स्त्री भुमिका साकारणारे कु.महेश धुरी यांना “राष्ट्रीय लोकरत्न पुरस्काराने” सन्मानित.

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आकेरी गावचे सुपुत्र कु.महेश धुरी यांना दशावतार कलेमध्ये स्री भुमिका साकार करून रसिकांमध्ये लोकप्रियता प्राप्त केली याची दखल घेत साई वात्सल्य बहुउद्देशीय संस्था, कोपरगाव, अहमदनगर.स्काय इंटरनॅशनल टुरिझम महाराष्ट्र या संस्थेकडून सांस्कृतिक व सामाजिक कार्यासाठी देण्यात येणारा राष्ट्रीय लोकरत्न पुरस्कार कु.महेश धुरी यांना प्रदान करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून कु.महेश धुरी याचे कौतुक केले जात आहे.तसेच दशावतार कलेची व सिंधुदुर्ग जिल्हाची मान उंचावली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + nineteen =