गिरणी कामगारांचा १४ जानेवारीला कणकवलीत कामगार मेळावा…
मालवण
गिरणी कामगार घरकुल योजनेअंतर्गत जिल्ह्यातील कोणताही भूमिपुत्र वंचित राहू नये. यासाठी म्हाडा कमिटीचे सहनियंत्रक सुनील राणे व आयोजक, मार्गदर्शक आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन व मदतीसाठी १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता कणकवली येथील प्रहार सभागृह येथे भव्य कामगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती गिरणी कामगार वारसदार न्याय हक्क संघटना अध्यक्ष रश्मी लुडबे यांनी दिली.
या मेळाव्यात मुंबई म्हाडा येथील अधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. तरी जिल्ह्यातील सर्व गिरणी कामगार वारसदार यांनी या मेळाव्यास उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर गिरणी कामगार वारसदार न्याय हक्क संघटना अध्यक्ष रश्मी लुडबे, उपाध्यक्ष संतोष पालव, मालवण तालुकाध्यक्ष संजीवनी गांगनाईक, कुडाळच्या उपाध्यक्ष मीरा परब, सचिव महादेव सावंत, दामोदर नारकर आदी पदाधिकाऱ्यांनी आमदार नितेश राणे यांची भेट घेतली.
*संवाद मीडिया*
*आता आपल्या सिंधुनगरीत*
कणकवली येथे
*OMG it’s CNG*
ॲाटो इंडस्ट्री मध्ये पहिल्यांदाच
ट्विन सिलिंडर टेक्नोलॉजी
महणजे *CNG* मुळे प्रवास खर्चात बचत
आणि
*अत्याधुनिक तंत्रज्ञान* मुळे संपुर्ण बुट स्पेस
*प्रती किमी ₹.४/-* इतकी कमी रनिंग कॉस्ट
आणि
तब्बल *२१० लिटर* इतकी मोठी लगेज स्पेस
आपली जुनी कार एक्सचेंजच्या *सर्वोत्तम आणि फ्री ईवॅल्यूएशन्स* करीता आजच भेट दया.
सोबत *१००% ॲानरोड फायनान्स* टेस्ट ड्राईव करीता आजच कॅाल करा.
*एस.पी.ॲाटोहब*
कणकवली
*7377-959595*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121195/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*