*५१ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आ. वैभव नाईक यांची उपस्थिती*
*सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजन*
जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने ५१ वे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कुडाळ तालुक्यातील शिवाजी इंग्लिश स्कूल व दादासाहेब तिरोडकर कनिष्ठ महाविद्यालय, पणदूर तिठा येथे आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शन सोहळ्याला आमदार वैभव नाईक यांनी उपस्थिती दर्शविली. तसेच विज्ञान प्रदर्शनातील प्रतिकृतींची पाहणी केली. या कार्यक्रमादरम्यान निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, प्रश्न मंजुषा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन प्रतिकृती अशा स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यात विजयी स्पर्धकांना आ. वैभव नाईक यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी जि. प. शिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, वेताळ बांबर्डे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रघुनाथ गावडे, सचिव नागेंद्र परब, मुख्याध्यापक संजय मालवणकर, पर्यवेक्षक मिलिंद कर्पे, श्री. मेंगानी, श्रीम अवटे, एस. डी. गावकर,आदींसह अधिकारी, शिक्षक, व विद्यार्थी उपस्थित होते.
*संवाद मीडिया*
*🚒 बोअरवेल क्षेत्रातील अग्रगण्य नाव🚒*
*💎एस.पी.बोअरवेल💎*
*_33 वर्षे अतूट विश्वासाची आणि खात्रिशीर सेवेची परंपरा_*
💁♂️ *१००% कामाचा दर्जा हीच आमची ओळख*
*✅ ४.५”, ६”, ६.५”, ९*
*बोअरवेलचे पॉईंट योग्य दरात मारून मिळतील.*
*✅आमच्याकडे वाॅटर डिटेक्टर द्वारे भूगर्भातील पाण्याचा सर्व्हे करून मिळेल*
*✅बोअरवेल साफ(फ्लशिंग) करून मिळेल.*
*✅पाण्याच्या गॅरेंटीसहीत बोअरवेल मारुन मिळेल.(अटी लागू)*
*✅अडचणीच्या ठिकाणी २०० फूटापर्यंत गाडी उभी करून बोअरवेल मारून मिळेल.*
*✅नवीन पंप बसवून मिळतील.*
*✅बोअरमध्ये अडकलेले पंप काढून मिळतील.*
*✅अर्थिंग होल मारून मिळतील.*
*✅ बोअर मारून झाल्यावर दोन वर्षात काही प्रॅाब्लेम आल्यास सर्व्हीस फ्री आॅफ चार्ज मिळेल*
*🌊एस.पी.बोअरवेल & इलेक्ट्रीकल वर्क्स,कणकवली*
*📌आमचा पत्ता : सना कॉम्प्लेक्स,पोस्ट ऑफिससमोर, आचरा रोड,कणकवली,जि.सिंधुदुर्ग*
*प्रोप्रा. श्री.उदय पाटील.*
*संपर्क*:-
*📱 9422632602*
*📱8686632602*
*📱93566 73762*
*📱9421237247*
*📱9420366596*
*📱8857070757*
*📱7796120777*
*📱7823040604*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/113026/
————————————————*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*