You are currently viewing स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत शाळा परिसर स्वच्छता व ‘ युवा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत शाळा परिसर स्वच्छता व ‘ युवा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ या अभियानांतर्गत शाळा परिसर स्वच्छता व ‘ युवा दिन’ मोठ्या उत्साहात साजरा :

सावंतवाडी

स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ माझी शाळा स्वच्छ शाळा’ या अभियानांतर्गत ‘ युवा दिन’ साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामध्ये ‘ स्वामी विवेकानंद’ आणि ‘ राजमाता जिजाऊ’ यांची जयंती साजरी करण्यात आली. इयत्ता ५ वी मधील अगस्त्य तानपुरे या विद्यार्थ्याने स्वामी विवेकानंद यांच्याविषयी अभिनय नाट्याद्वारे माहिती सादर केली. तर शालेय सहा. शिक्षिका सौ. ग्रिष्मा सावंत यांनी विद्यार्थ्यांना राजमाता जिजाऊ यांच्याविषयी माहिती सांगितली व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. तसेच या अभियनांतर्गत शाळेत स्वच्छता प्रकल्प राबविण्यात आला. शाळेतील प्रत्येक वर्ग व शालेय परिसर विद्यार्थ्यांच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आला. शासनाने जाहीर केलेल्या या अभियानाद्वारे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व त्यांच्यामध्ये राष्ट्रीय एकात्मता जागृत व्हावी, तसेच शासन निर्णयातील उद्दिष्टांची पूर्तता होण्याकरिता वरील उपक्रमांची अंमलबजावणी शाळेत करण्यात आली. या कार्यक्रमात सर्व विद्यार्थी व शिक्षक यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. वरील कार्यक्रमांचे मार्गदर्शन शाळेच्या समन्वयक सौ. सुषमा पालव यांनी केले. त्याचप्रमाणे शाळेचे संस्थापक श्री. रुजुल पाटणकर व मुख्याध्यापिका सौ. दिशा कामत यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांना पुढील उपक्रमांसाठी प्रोत्साहन दिले. अशाप्रकारे, स्टेपिंग स्टोन ग्लोबल स्कूलमध्ये ‘ युवा दिन’ मोठ्या उत्साहात यशस्वीरीत्या साजरा करण्यात आला.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × three =