माजी सैनिक, माजी सैनिक विधवा, वीरपत्नी, वीरमाता यांच्या वेतना संबंधित पेन्शन अदालत, वेटरन मेळावा
सिंधुदुर्गनगरी
भारतीय सैन्यदलातील माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन या बाबतच्या असणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्यासाठी माहे फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात सैनिक कल्याण विभाग, पुणे येथे पेन्शन अदालत/ वेटरन मेळावा घेण्याचे रक्षा लेखा प्रधान नियंत्रक कार्यालय, यांच्याव्दारे नियोजित आहे.
तरी ज्या माजी सैनिक/ माजी सैनिक विधवा/ वीरपत्नी/ वीरमाता यांच्या पेन्शन, ईसीएचएस, सीएसडी कॅटीन प्रकारच्या अडीअडचणी असल्यास सैनिक कल्याण कार्यालय, सिंधुदुर्ग येथे संपर्क साधुन अर्जाचा नमूना घेवून दिलेल्या नमून्याप्रमाणे तीन प्रतीत अर्ज 16 जानेवारी 2024 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या कार्यालयात सादर करावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
*संवाद मीडिया*
*🚔 कृष्णामाई बोअरवेल*🚍
*💦 आमच्याकडे ४.५’ , ६’ आणि ६.५’ बोअरवेल खोदून मिळेल*🏟️
*💦 तसेच HDPE पाईप, ठिबक सिंचन, तुषार सिंचन व पंप सेट लगेच बसवून मिळतील.*
https://sanwadmedia.com/114772/
*💦 रस्त्यापासून ५०० फूट अंतरावर लांब गाडी लावून अडचणीच्या ठिकाणी देखील बोअरवेल खोदून मिळेल*🚖🏟️
*👉 पत्ता : मुंबई गोवा महामार्गावर बिबवणे, तालुका कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*
*♻️ प्रोप्रा. : आनंद रामदास*
*संपर्क*
*📲9422381263 / 📲7720842463*
*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/114772/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*