You are currently viewing सिंधुदुर्गात प्रथमच १४ रोजी डिजिटल मीडिया वर्कशॉप…

सिंधुदुर्गात प्रथमच १४ रोजी डिजिटल मीडिया वर्कशॉप…

सिंधुदुर्गात प्रथमच १४ रोजी डिजिटल मीडिया वर्कशॉप…

सावंतवाडी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ सावंतवाडी केंद्र यांच्या वतीने सिंधुदुर्गात प्रथमच डिजिटल मीडिया वर्कशॉपचे आयोजन रविवार १४ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम वाचन मंदिर येथे सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत करण्यात आले आहे.

या कार्यशाळेत मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ मंडळी उपस्थित राहणार आहेत सध्या डिजिटल मीडिया या क्षेत्रात करिअरच्या मोठ्या प्रमाणात संधी असून त्याचा लाभ या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अधिकाधिक व्यक्तींना व्हावा या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही एक दिवशीय कार्यशाळा असून त्यात गोवा येथील पत्रकार आणि ब्ल्यू बे स्टुडिओच्या रश्मी नरसे जोसलकर आणि पत्रकार, डिजिटल कंटेंट क्रियेटर गौरीश आमोणकर तसेच सिंधुदुर्गातील प्रसिद्ध अँकर जुईली पांगम मार्गदर्शन करणार आहेत. डिजिटल/ सोशल मीडिया प्रोफेशनल, ब्लॉगर्स, यु ट्युबर्स यांच्यासाठी ही कार्यशाळा म्हणजे सुवर्णसंधी आहे. या कार्यशाळेत सहभागासाठी राजेश मोडकर ९४२३३०१७३१ आणि विद्या राणे सामंत ९४२३८५६५२८ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

*संवाद मीडिया*

*Admission Open ❗❕Admission Open ❗❕*
2024-25 (STD 5 to 9 & XI Sci.)

*🏆An Award Winning School🏆*

महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी खुशखबर ..

Sindhudurg District Ex-Servicemen Association, Sindhudurg
संचलित
*📚सिंधुदुर्ग सैनिक स्कूल🏇*
आंबोली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

💁‍♂️आता घरबसल्या आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आपल्या मोबाईलवरुन !📲
https://sanwadmedia.com/121159/

👉शैक्षणिक वर्ष २०२४-२५ करिता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शासनमान्य अनुदानित ..
👉फक्त मुलांच्या निवासी सैनिक शाळेत इ. ५ वी व इ. ६ वी च्या वर्गासाठी प्रत्येकी एकूण ४५ जागा व इ. ७ वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी
प्रवेश प्रक्रिया सुरु

*✨आमची वैशिष्ट्ये✨*

➡️ आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण
➡️ सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर, भव्य क्रिडांगण
➡️आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष, ग्रंथालय
➡️उच्चशिक्षित अनुभवी शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण
➡️निवासी वैद्यकिय अधिकारी सुविधा
➡️करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ. स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन
➡️NCC Junior Division

📲खालील लिंक वर क्लिक करुन संबंधित माहितीसह फॉर्म सबमिट करावा
👇👇👇👇👇👇
*https://forms.gle/41eZyfrRNhSTQkcv8

📲or apply @

*www.sindhudurgsainikschool.com*

वरील लिंकवर ऑनलाईल नोंद झालेल्या विद्यार्थ्यांची प्रवेशपूर्व परीक्षेची तारीख आपणांस कळविण्यात येईल.

*💁‍♂️अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा*

*🏫ऑफिस :*
*📲७८२२९४२०८१*
*📲९४२०१९५५१८*
*दिपक राऊळ : 📲९४२३३०४५१८*
*राजेंद्र गावडे : 📲९४०३३६६२२९*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/121159/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा