You are currently viewing माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी मैत्रीपूर्ण सामना सावंतवाडीत आयोजन

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी मैत्रीपूर्ण सामना सावंतवाडीत आयोजन

माजी नगरसेवक व पत्रकार यांच्यात रविवारी मैत्रीपूर्ण सामना
सावंतवाडीत आयोजन

सावंतवाडी :

सावंतवाडी नगरपरिषद चे माजी नगरसेवक व सावंतवाडीतील पत्रकार यांच्यात हलक्या चेंडूचा मैत्रीपूर्ण क्रिकेट सामना येथील स्वार हाॅस्पीटल च्या समोरील मैदानावर रविवारी 14 जानेवारीला सकाळी 9 वाजता आयोजित करण्यात आला आहे. या मैत्रीपूर्ण सामन्यात पत्रकार तसेच माजी नगरसेवक यांनी सहभागी व्हावे असे आवाहन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांनी पत्रकातून केले आहे.
सावंतवाडीतील पत्रकार व नगरसेवक यांच्यात दरवर्षी मैत्रीपूर्ण क्रिकेट सामने होत होते.पण मागील चार ते पाच वर्षांत ही परंपरा खंडित झाली होती मात्र आता पुन्हा एकदा असे सामने होण्यासाठी माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्यासह सर्वच माजी नगरसेवकांनी पुढाकार घेतला असून त्यातून हा सामना होणार आहे.
यासाठी पत्रकार व माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी उपस्थित राहाण्याचे आवाहन माजी नगरसेवक उमाकांत वारंग यांच्याकडून करण्यात आले आहे.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 5 =