बांदेकर फाईन आर्ट कॉलेजतर्फे चित्रकला स्पर्धा
सावंतवाडी
सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कॉलेज फाईन आर्टच्या रौप्यमहोत्सवी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन आले आहे. ही स्पर्धा चार गटात घेण्यात आहे. प्रत्येक प्रशालेने स्पर्धा आयोजित सहभागी स्पर्धकांची चित्रे ३० जानेवारीपर्यंत महाविद्यालयात जमा करावी, असे प्राचार्यांनी केले आहे.गटानुसार चित्रासाठी विषय देण्यात आहेत.
पहिला गट – नर्सरी ज्यु ते चौथी असून त्यांच्यासाठी फूल किंवा फळ, दुसरा गट पाचवी ते आठवी असून त्यासाठी विषय रंगपंचमी ऑफ किंवा गणपती मिरवणूक, तिसरा गट आठवी ते वर्षानिमित्त बारावी असून त्यासाठी विषय चहाची टपरी किंवा करण्यात वनभोजन आणि खुल्या गटासाठी निसर्गचित्र किंवा येणार वस्तुचित्रण विषय देण्यात आला आहे.
सहभागी करून स्पर्धकांनी चित्रकला स्पर्धेसाठी ए-३ साईज कला आकाराचा कागद तसेच अन्य साहित्य स्वतः आवाहन वापरायचे आहे. चित्राच्या मागे विद्यार्थ्यांनी आपले पूर्ण नाव, शाळेचे नाव, इयत्ता व मोबाईल नंबर आले लिहिणे आवश्यक आहे. कला महाविद्यालयात जमा असा होणाऱ्या स्पर्धकांच्या चित्रांचे परीक्षण करून प्रथम क्रमांकाच्या स्पर्धकाला अंतिम फेरीसाठी महाविद्यालयात आमंत्रित केले जाणार आहे. अंतिम फेरी फेब्रुवारी २०२४ मध्ये महाविद्यालयाच्या वार्षिक कला प्रदर्शनात घेण्यात येणार आहे.
तीन विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्रे वार्षिक कलाप्रदर्शनाच्या पारितोषिक वितरण समारंभात देण्यात येणार आहेत. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य प्रकाश पेठे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी कला महाविद्यालय, सावंतवाडी, फोन – ०२३६३-२७५३६१ किंवा ९४०५८३०२८८ येथे संपर्क साधावा.