You are currently viewing 7AM बॅडमिंटन क्लब आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ चे आयोजन..

7AM बॅडमिंटन क्लब आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ चे आयोजन..

7AM बॅडमिंटन क्लब आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ चे आयोजन..

कुडाळ

कुडाळ मध्ये 7AM बॅडमिंटन क्लब आयोजित सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.ही स्पर्धा 19 जानेवारी 2024 ते 21 जानेवारी 2024 या कालावधी मध्दे कुडाळ हायस्कूल बॅडमिंटन हॉल कुडाळ या ठिकाणी होईल.यामध्ये वेगवेगळ्या गटात ही जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे.ते पुढील गट प्रमाणे आहेत.
लहान गट
1) १० वर्षा खालील मुलगे– एकेरी
१० वर्षा खालील मुली — एकेरी
२) १५ वर्षा खालील मुलगे– एकेरी
१५ वर्षा खालील मुली — एकेरी
(दोन्ही गटांना प्रवेश शुल्क रुपये २००/-)

खुला गट – पुरुष
१) पुरुष एकेरी (शुल्क ३००/-)
२) पुरुष दुहेरी (शुल्क ४००-)
३) ४० वर्षा वरील दुहेरी (शुल्क ४००/-)
४) ५० वर्षावरील दुहेरी (शुल्क ४००/-)

*खुला गट महिला **
१) महिला एकेरी (शुल्क ३००/-)
२) महिला दुहेरी शुल्क ३००/-)

कमीत कमी आठ संघाच्या नोंदणी आवश्यक नियम व अटी
आधार कार्ड आवश्यक
स्पर्धा Feather Shuttle वर खेळवली जाईल स्पर्धेतील विजेत्यास ₹२५०० /- आणि ट्रॉफी व उपविजेत्यास ₹ १५०० /-आणि ट्रॉफी मंडळाकडून देण्यात येईल.आयोजकांचा निर्णय अंतिम राहील नियमात ऐनवेळी बदल करण्याचे अधिकार आयोजकांकडे राखीव राहतील स्पर्धा रूपरेषा
स्पर्धा १९/१/२०२४ ला दुपारी ३ वाजता सुरू होईल . (१०वर्षाखालील व १५ वर्षाखालील) २०/१/२४ व २१/१/२४ रोजी स्पर्धा सकाळी ९ वाजल्यापासून सुरू होईल (इतर सर्व गट)
कृपया इच्छुक खेळाडूंनी आपली नावे आपल्या आधार कार्ड सहित मोबाईल क्रमांक 8766443679 वर दिनांक १५/१/२०२४ पर्यंत नोंदवावीत.

प्रतिक्रिया व्यक्त करा