You are currently viewing ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे २१, २२ रोजी मैदानी स्पर्धा*

ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे २१, २२ रोजी मैदानी स्पर्धा*

ॲथलेटिक्स असोसिएशनतर्फे २१, २२ रोजी मैदानी स्पर्धा*

सिंधुदुर्गनगरी

ॲमॅच्युअर सिंधुदुर्ग जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्यावतीने २१ व २२ जानेवारीला सिंधुदुर्गनगरी येथे जिल्हास्तरीय सबज्युनिअर गटाची मैदानी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शाळांनी या जिल्हा स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन ॲथलेटिक्स असोसिएशनचे अध्यक्ष रणजितसिंग राणे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − thirteen =