You are currently viewing जिल्हा नियोजन विशेष निमंत्रित सदस्यपदी संदेश उर्फ गोट्या सावंत व सुधीर नकाशे यांची नियुक्ती

जिल्हा नियोजन विशेष निमंत्रित सदस्यपदी संदेश उर्फ गोट्या सावंत व सुधीर नकाशे यांची नियुक्ती

वैभववाडी :

 

सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समितीवर विशेष निमंत्रित सदस्य म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भाजप जिल्हा उपाध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत व वैभववाडी तालुक्यातील माजी जिल्हा परिषद सदस्य सुधीर नकाशे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा