You are currently viewing श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-५८ वे

श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-५८ वे

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य कवी अरुणजी वि. देशपांडे लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-५८ वे*

—————————————–

म्हणती महाराज यात्रेकरूंना । ऐका हो माझ्या बोलण्या ।

उभा मी विनंती करण्या । या माझ्या भावासाठी ।। १ ।।

 

विश्वेश्वराने वर दिला आम्हाला । तोच सांगतो तुम्हाला ।

गंगा स्नानाने जो शुद्ध झाला ।त्याने द्यावे आलिंगन या महारोगी भावाला ।। २ ।।

 

पण माझे पूर्ण ऐकून घ्यावे । मग कुणी पुढे यावे ।

त्याने लक्षात असू द्यावे । आलिंगन दिल्यावर हा रोग होईल त्याला ।। ३ ।।

 

जर पुन्हा त्याने स्नान केले । होईल एक भले । मन त्याचे

आधीच शुद्ध झालेले । मग होईल नाहीसा रोग त्याचा ।।४।।

 

लोक पुढे झालेले । तसेच मागे सरले । क्षणात पसार झाले।

त्या घाटा वरूनी ।। ५ ।।

 

एक तरुण पुढे झाला । महाराजांना बोलला । अर्थ समजून घेतला । दिले त्याने आलिंगन शांताश्रम स्वामींना ।।६ ।।

 

श्री महाराज त्यास म्हणाले । काशी यात्रेचे खरे फळ तुज मिळाले । रामरायाने कल्याण केले । समज तू ।। ७ ।।

—————————————–

श्रीगोंदवलेकरमहाराज काव्यचरितावली काव्यपुष्प-५८ वे

कवी-अरुणदास-अरुण वि.देशपांडे-पुणे


 

 

*संवाद मिडिया*

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

*सविस्तर वाचा👇*

————————————————–

तुम्हालाही 🏨 घरी बसून व्यवसाय 👩‍💼करायचा आहे का🤔 तेही अगदी कमी भांडवल 💵मध्ये…अहो मग वाट कसली पाहताय..🤗

 

*अंकिता आर्टिस्ट्री ब्युटी* मध्ये आजच आपली सीट🧾बुक करा 📝आणि ह्या 💁🏻‍♀️संधीचा लाभ घ्या🤩

 

*महाराष्ट्रीयन नथ मेकिंग वर्कशॉप*

 

♦️दिनांक – २०, २१ जानेवारी २०२४

 

*सावंतवाडी* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – हॉटेल सेलिब्रेशनच्या बाजूला, सावंतवाडी

 

♦️दिनांक – २२, २३ जानेवारी २०२४

 

*बांदा* वेळ – सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत

 

*पत्ता* – कट्टा कॉर्नर जवळ, बांदा

 

👉 *क्लास फी २०००/- (२ दिवस)*

 

👉नथ बनविण्यासाठी लागणारे साहित्य दिले जातील

 

👉तुम्हाला एकूण ५ नथ शिकवले जातील (३ ब्रायडल, १ AD स्टोन, १ नावाची नथ)

 

👉 तुम्ही बनवलेल्या सगळ्या नथ घरी घेऊन जाऊ शकता

 

👉 नथ साठी लागणारे साहित्य हे कुठून घेता येईल ते मार्केट नॉलेज दिले जाईल

 

👉 फ्री💥 : कुडी, बुगडी कशी बनवावी हे दाखवले जाईल🥳

 

👉क्लास पूर्ण केल्याचे सर्टिफिकेट दिले जाईल📜

 

👉 *Personal attention with hands on practice*

 

👉 *लवकर बूक करा थोडेच सीट उपलब्ध…*🤗

 

📱 *संपर्क : ९८३४६०९७४५ / ८७७९४८९९६२*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

13 + 2 =